कसे पोहचाल?

नकाशा : पोलादपूर ते भिलार

नकाशा : सातारा ते भिलार

नकाशा : पुणे ते भिलार

भिलार येथे पोहचण्यासाठी विविध मार्ग

  • मुंबई पुणे (पुणे - बेंगळुरु महामार्गावरील) सुरुर फाटा वाई पाचगणी भोसे खिंड भिलार
  • मुंबई (मुंबई - गोवा महामार्गावरील) पोलादपूर महाबळेश्वर भोसे खिंड भिलार.
  • कोल्हापूर सातारा (बेंगळुरु - पुणे महामार्गावरील) पाचवड फाटा वाई पाचगणी भोसे खिंडभिलार

भिलार गावातील महत्त्वाची अंतरे

  • भोसे खिंड (भिलार वळण) ते हिलरेंज विद्यालय वळण - ०.५००
  • भगवा कट्टा चौक ते मयुर रेस्टॉरंट - ०.४००
  • भगवा कट्टा ते जननी माता मंदिर - ०.४००
  • एस. टी. स्टॅन्ड ते गणपत पारठे - ०.८००
  • हिलरेंज विद्यालय ते बाळासाहेब भिलारे - ४०० मी.
  • भोसे खिंड (भिलार वळण) ते ग्रामपंचायत - १.८ कि.मी.

ठिकाणापासून भिलारचे अंतर (किमी)